शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

ऑनलाईन वर्गानंतर ऑफलाईन परीक्षेला पोहोचला विद्यार्थी; म्हणाला, "हे तर PUBG खेळून आर्मी जॉईन करण्यासारखं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 12:40 IST

Student funny reaction : परीक्षेला पोहोचलेल्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे शिक्षणपद्धती ऑनलाईन करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर ऑफलाईन परिक्षा द्यायचं म्हणताच मुलांना धडकी भरली. कारण कोरोनाकाळात अभ्यासाचं स्वरूप  फार बदलले. परीक्षेला पोहोचलेल्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये ते सांगत आहेत की, ऑनलाईन वर्ग घेतल्यानंतर ऑफलाइन परीक्षा घेणे किती कठीण आहे. आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोना व्हायरसमुळे शाळा-महाविद्यालय बंद होते. त्यामुळे मुलं वर्षभर ऑनलाइन अभ्यास करत होते. परंतु त्यांना परीक्षेसाठी परीक्षा हॉलमध्ये यावे लागले.

व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी म्हणतो, 'ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर ऑफलाइन परीक्षा घेणे म्हणजे पबजी खेळल्यानंतर सैन्यात भरती होण्यासारखे आहे.' व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी 'परीक्षा, सेना आणि पबजी' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.  Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा

हा व्हिडिओ त्यांनी 5 मे रोजी शेअर केला आहे, ज्यावर आतापर्यंत 2 हजाराहून अधिक व्हिव्हज आहेत. तसेच बरेच लाईक्स व री-ट्वीटदेखील केले आहेत. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. लोकांनी कमेंट्स  विभागात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPUBG Gameपबजी गेमSocial Mediaसोशल मीडियाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या