शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

"मंदिराच्या समोर आल्यावर फोन करा", डिलिव्हरी पॅकेटवरचा पत्ता पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:42 PM

सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या जोरदार व्हायरल होत असतात.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा हल्ली मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या जोरदार व्हायरल होत असतात. अशीच एक गोष्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. एका पॅकेटवरील पत्त्याचा भन्नाट फोटो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग करण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र डिलिव्हरीसाठी घराचा पत्ता अचूक देणं अत्यंत आवश्यक असतं. अशाच एका डिलिव्हरी पॅकेटवरील पत्त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

एखादी वस्तू ऑनलाईन मागवल्यानंतर राहण्याचं ठिकाण, इमारतीचं नाव अशा सर्व गोष्टी सामान्यत: दिल्या जातात. जेणेकरून मागवण्यात आलेली वस्तू घरपोच येण्यास मदत होते. राजस्थानमधील एका व्यक्तीने शॉपिंग साईटवरून काही सामान ऑर्डर केलं. मात्र यावरील मजेशीर पत्ता पाहून चक्रावून जाल. 448 छठ माता मंदिर, मंदिराच्या समोर आल्यावर लगेचच फोन करा, मी येईन, शिवपूरा असा पत्ता देण्यात आला आहे. सध्या या पत्त्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

नेटिझन्सनी या व्हायरल फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे. ट्विटरवर काही जणांनी हा फोटो ट्विट केला असून अनेकांनी ते रिट्विट केलं आहे. तसेच मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी सातत्याने व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये लग्नात चक्क नवरी लॅपटॉप घेऊन काम करताना दिसली. 'तुम्हाला जर तुमचं काम खूप वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा' असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Dubey Encounter : "मी समाधानी आहे पण... ", शहीद पोलिसाच्या पत्नीने म्हटलं...

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?"

Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल