चॅलेंज! 15 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपून बसलेला वाघ, 90 टक्के लोक झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:12 IST2025-09-26T12:47:12+5:302025-09-26T13:12:28+5:30

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वाघ शोधायचा आहे. 

Spot The Tiger In 15 Seconds Hidden In This Photo | चॅलेंज! 15 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपून बसलेला वाघ, 90 टक्के लोक झालेत फेल!

चॅलेंज! 15 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपून बसलेला वाघ, 90 टक्के लोक झालेत फेल!

Find Tiger In Jungle : आपण पाहिलं असेलच की, ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटो हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यांमधील गोष्टी शोधण्यात किंवा त्यातील रहस्य शोधण्यात सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. कारण हे फोटो आपलं मनोरंजन तर करतातच, सोबतच मेंदूची कसरतही होते. भ्रम निर्माण करणारे हे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच मजा येते. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वाघ शोधायचा आहे. 

आपल्यासाठी माहितीसाठी सांगतो की, वेगवेगळ्या संशोधनातून समोर आलं आहे की, ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे तणाव कमी करण्यास आणि गुड हार्मोन्स म्हणजेच डोपामाइनची निर्मिती वाढवण्यासही मदत करतात. तर आता आपल्यासमोर जो जंगलाचा फोटो आहे त्यात एक वाघ लपलेला आहे. जो आपल्याला 15 सेकंदात शोधायचा आहे. 

आजचं ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज असं आहे की, या जंगलातील दृश्यात एक वाघ लपलेला आहे जो बहुतेक लोकांना सापडलेला नाही. पण हे काम इतकंही अवघड नाही. जर आपण फोटो बारकाईने बघाल तर आपल्याला जंगलातील वाघ नक्कीच दिसेल. वाघाची स्ट्राइप्स, कान, शेपूट किंवा आकार यांसारख्या गोष्टींकडे फोकस करा. पानं आणि जंगलातील वातावरणातून बघा. पण हेही लक्षात ठेवा की, आपल्याकडे केवळ 15 सेकंद आहेत.

मुळात खरंच या फोटोतील वाघ शोधणं काही सोपं काम नाही. पण जरा मेहनत घेतली तर नक्कीच वाघ दिसू शकेल. आपल्याला जर 15 सेकंदात फोटोतील वाघ दिसला असेल तर आपलं अभिनंदन, पण जर दिसला नसेल तर निराश होण्याची सुद्धा गरज नाही. कारण तो कुठे आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. खालच्या फोटोत आपण वाघ बघू शकता.

वरच्या फोटोत जंगलात लपलेला वाघ आपण बघू शकता.

Web Title : 15 सेकंड में छिपे हुए बाघ को ढूंढें; 90% हुए फेल!

Web Summary : ऑप्टिकल इल्यूजन फोटो चुनौती देता है कि 15 सेकंड के भीतर जंगल के दृश्य में छिपे हुए बाघ को खोजें। इस तरह की पहेलियाँ मनोरंजक होती हैं और मस्तिष्क का व्यायाम कराती हैं। समाधान अंत में दिया गया है।

Web Title : Find the hidden tiger in 15 seconds; 90% fail!

Web Summary : Optical illusion photo challenges viewers to find a hidden tiger in a jungle scene within 15 seconds. Such puzzles are entertaining and exercise the brain. The solution is provided at the end.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.