शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कॉफी पित असलेल्या मुलीच्या फोटोत आहेत ३ फरक, फोटो एकसारखे समजण्याची करू नका चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:49 IST

Spot the difference : एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ १८ सेकंदाची वेळ आहे. 

Spot the difference :  स्पॉट द डिफरेन्सेस सारखे पझल फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यात दोन एकसारखी दिसणारी चित्र असतात. पण मुळात ही चित्र एकसारखी नसतात. त्यांमध्ये काहीना काही फरक असतो. हेच फरक आपल्याला शोधण्याचं चॅलेंज असतं. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी आपल्याकडे केवळ १८ सेकंदाची वेळ आहे.

आपल्यासमोर जो फोटो आहे, त्यात आपल्याला एक मुलगी चहा पिताना दिसत आहे. सोबतच मागे काही वस्तू आहेत, भिंतीवर चित्रही दिसत आहे. दोन्ही फोटो सुरूवातीला एकसारखे वाटतात. पण यात तीन फरक आहेत. जर आपण बारकाईने चित्र पाहिले तर फरक नक्कीच दिसून येतील. पण यासाठी आपल्याकडे केवळ १८ सेकंदाची वेळ आहे.

पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनाचं चांगलं माध्यम तर असतातच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांसाठीही चांगले असतात. कारण फोटोंमधील गोष्टी शोधण्यात मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. इतकंच नाही तर आपली आयक्यू लेव्हल टेस्टही होते. आपली एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता देखील वाढते. म्हणूनच असे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या मुलीच्या फोटोतील ३ फरक आपल्याला १८ सेकंदात दिसले असतील अशी आम्हाला आशा आहे. फरक सापडले असतील तर आपले डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. जर दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण ते फरक बघू शकता.

वरच्या फोटोत चित्रातील फरक सर्कल केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Spot three differences in the girl-drinking-coffee picture challenge.

Web Summary : A spot-the-difference puzzle featuring a girl drinking coffee challenges viewers to find three differences in 18 seconds. These puzzles are good for brain exercise and improve focus. The answers are provided in the article.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके