शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

आई ती आईच! मुलाने बनवला कोबीचा पराठा, त्यावर आई जे बोलली ते वाचून पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 11:50 AM

दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाने लॉकडाउन दरम्यान कोबीचा पराठा तयार केला आणि त्याचा फोटो आईला व्हॉट्सअ‍ॅप केला.

कोरोना व्हायरसता धोका टाळण्यासाठी 21 दिवसांसाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे.  कित्येक लोक घरात बंद आहेत. पोलिसांचे लोकांना फटके देतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर कुठे लोकांच्या मदतीचे व्हिडीओ समोर येत आहेत. अशात दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाने लॉकडाउन दरम्यान कोबीचा पराठा तयार केला आणि त्याचा फोटो आईला व्हॉट्सअ‍ॅप केला. आता शेवटी ती आईच ना...सर्व आयांसारखंच ती बोलली.

अक्षर पाठक नावाच्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केल आहे. हा फोटो पराठ्याचा आहे जो त्याने त्याच्या आईला व्हॉट्सअ‍ॅप केला होता. त्याने आईला सांगितले की पराठ्याला रेटींग दे. आईने 11/10 रेटींग दिलं. नंतर लिहिलं की, 'केळ पडून पडून खराब होत आहे'. या फोटोत एक केळंही दिसत आहे. जे खराब होत असल्याचं दिसतं. आईची नजर त्यावरही गेली.

आता या फोटोवर अनेकांनी मजेदार रिप्लाय केले आहेत. अशाप्रकारच्या कमेंट भारतीय आईच करू शकते असेही काही लोक बोलत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया