शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बाबो! सोशल डिस्टेंसिंगसाठी हळद लावण्याचा 'जुगाड' पाहून पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ

By manali.bagul | Published: September 28, 2020 5:28 PM

अनेकजणांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता हळद लावण्यासाठी या मुलीच्या मैत्रीणी  पेंट रोलर ब्रशचा वापर करत आहे. 

कोरोना व्हायरसनं गेल्या  ७ ते ८ महिन्यांपासून कहर केला आहे.  कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे अचानक लॉकडाऊन झाल्यानं सारं काही थप्प पडलं. त्यामुळे लोकांनी लग्न समारंभ किंवा  मे, एप्रिल दरम्यान ठरवलेले कार्यक्रम पुढे ढकलले होते. अनेकांनी तर शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करत आपापल्या घरातील सोहळे पार पाडले. पण कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत नाहीये. त्यामुळे लोकांनी अनेक महिन्यांनंतर आता  कोरोनासोबत जगायला सुरूवात केली आहे. 

दरम्यान सोशल मीडियावर लॉकडाऊनचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा हळदीचा कार्यक्रम तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. सोशल डिस्टेंसिंग पाळून हळद लावण्यासाठी असा जुगाड करण्यात आला आहे. अनेकजणांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता हळद लावण्यासाठी या मुलीच्या मैत्रीणी  पेंट रोलर ब्रशचा वापर करत आहे. 

या रोलर ब्रशनं हळद लावून घेताना या मुलीला हसू अनावर झालं आहे. हळदीत रोलर ब्रश बुडवून पायांना हळद लावली जात आहे. ट्विटर युजर पायल भयाना यांनी हा व्हिडीओ २६ सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर केला होता. सोशल डिस्टेंसिंग हळदीचा कार्यक्रम असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हा जुगाड नेटिझन्सना खूप आवडला आहे. आतापर्यंत  ५९ हजार पेक्षा हा व्हिडीओ पाहिला गेला असून २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 

हे पण वाचा-

बापरे! नारळाच्या झाडावर चढलेल्या माणसाची करामत पाहून उडेल थरकाप; पाहा व्हिडीओ

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके