शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

बापरे! कधीही पाहिला नसेल ७७ फुटांचा लांबच लांब साप; फोटो पाहून डोळे राहतील उघडेच....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 2:22 PM

Trending Viral News in Marathi : या कुटुंबातील सदस्य बर्फापासून नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी तयार करत असतात.  

सापाचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो.  सापाचे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला बरे वाटतात पण प्रत्यक्षात जेव्हा साप समोर येण्याचा विचार जरी केला तरी थरकाप उडतो.  अमेरिकेच्या कॉलोराडोमध्ये एक असं कुटूंब राहतं.  ज्या कुटुंबातील सदस्य बर्फापासून नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी तयार करत असतात.  २०१९ मध्ये या कुटुंबानं बर्फापासून एक सुंदर वाघ बनवला होता.

या वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. आता मॉन मूजली आणि तिच्या ५ भाऊ बहिणींनी मिळून १० तासांमध्ये जवळपास ७७ फूट लांब साप बनवला आहे.  हा फोटो पाहून तुम्ही या माणसाच्या कलेचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही. 

इंस्टाग्रामवर मेलो मॉर्ननं एक विशालकाय साप बनवण्याचे फोटो आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. ६०० पेक्षा  जास्त लोकांनी लोकांनी या माणसाच्या फोटोला लाईक केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की बर्फापासून साप तयार करण्यात आला आहे. 

त्यानंतर स्प्रे पेटिंगचा वापर करत शेडिंगप्रमाणे एक साप बनवला आहे.  दोनवर्षांपूर्वी  मॉन मुजलीनं बर्फापासून वाघ बनवला होता. त्यानंतर या कुटूंबावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.  आतासुद्धा त्यांनी साकारलेली कलाकृती खर्या खुऱ्या सापाप्रमाणे वाटत आहे. ९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके