शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यात अंबानींच्या मोठ्या सूनेला झोप अनावर, श्लोकाला लागली डुलकी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 10:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजूला बसलेले असताना श्लोका मात्र पेंगत होती.

गेल्या काही महिन्यांपासून देशात अंबानींच्या लग्नसोहळ्याचीच चर्चा आहे. अनंत अंबानी (Anant Ambani)आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. आधी प्री वेडिंग आणि आता वेडिंग फंक्शन्स असे एकानंतर एक सोहळे सुरुच आहेत. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यावर जोरदार टीकाटिप्पणीही होत आहे. इन्स्टाग्राम पाहिलं की फक्त अंबानींचाच सोहळा दिसतोय. अंबानी कुटुंबातील सदस्य स्वत: सुद्धा किती थकले असतील याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुकेश अंबानींची मोठी सून श्लोकाला (Sholka Ambani) झोप अनावर झाल्याचं व्हिडिओतून कळतंय.

१२ जुलै रोजी लग्नसोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. त्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. अंबानी कुटुंबातील सर्वांची भेट घेतली. या सोहळ्याच्या एका व्हिडिओने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडिओत नरेंद्र मोदींच्या बाजूला मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी आहे. तर त्याच्या बाजूला पत्नी श्लोका अंबानी आहे. समोर कार्यक्रम सुरु असतानाच श्लोका अंबानीला झोप अनावर झालेली दिसत आहे. बघता बघता ती चक्क पेंगताना दिसते. हे सर्व कॅमेऱ्यात कैद झालं असून सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत श्लोकाची बाजू घेतली आहे. 'तिला दोन मुलं असून ती इतकं सगळं मॅनेज करते हे कौतुकास्पद आहे','ती नक्कीच वर्षभर सुरु असणाऱ्या या सोहळ्यामुळे थकली असेल','हे नॉर्मल आहे, ती दोन मुलांची आई आहे तरी घडाळ्याच्या काट्यावर चालत ती सर्व मॅनेज करत आहे. ' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीmarriageलग्नAkash Ambaniआकाश अंबानीFamilyपरिवारSocial Mediaसोशल मीडिया