शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबरला रोबोट डॉगसोबत मस्ती करणं महागात पडलं; भुंकायला सांगिलं, तर कुत्रा आग ओकायला लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:36 IST

हा व्हडिओ एका अमेरिकन इंफ्लूएन्सर आणि ऑनलाइन स्ट्रीमरने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

तोंडातून आग ओकणाऱ्या एका रोबोट डॉगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हडिओ एका अमेरिकन इंफ्लूएन्सर आणि ऑनलाइन स्ट्रीमरने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर साधारणपणे 14 तासांत जवळपास 4 कोटी 88 लाख लोकांनी बघितला आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर हा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटीहून अधिक लोकांनी बघितला आहे. 

खरे तर, IShowSpeed आपल्या एका Reel मध्ये जवळपास 84 लाख रुपयांना खरेदी केलेला एक रोबोट कुत्रा दाखवत असताना एक कमांड देतो आणि तो कुत्रा अचानक आग ओकायला सुरुवात करतो. यानंतर त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इंफ्ल्यूएन्सरला समोर दिसत असलेल्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारावी लागते. या व्हिडिओवर युजर जबरदस्त कमेंट करत आहेत आणि हा व्हिडिओ शेअरही करत आहेत.

...अन् ​रोबोट डॉगनं आग ओकायला सुरुवात केली - व्हिडिओमध्ये, अमेरिकन इंफ्लूएन्सर सर्वप्रथम त्याच्या रोबोट डॉगची ओळख करून देतो. यानंतर तो त्याला भुंकण्यास सांगितो. यानंतर भुंकण्याऐवजी रोबोट डॉग आग ओकायला सुरुवात करतो. सुरवातीला इंफ्लूएन्सर आगीपासून स्वतःचा कसा तरी बचाव करतो. पण दुसऱ्यांदा त्याला आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते.

यानंतर रोबोट डॉग पाण्यातही सातत्याने फायर करतो. 34 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रोबोट डॉग शांत झाल्यानंतर अमेरिकन इंफ्लूएन्सर पुन्हा त्याच्या जवळ येतो आणि आपला डॉग दाखवतो. यानंतरव्हिडिओ संपतो.

इन्स्टाग्रामवर या व्हडिओला आतापर्यंत 40 लाखहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो कमेंट आल्या आहेत आणि हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर बघितला जात आहे.

टॅग्स :dogकुत्राSocialसामाजिकInstagramइन्स्टाग्रामTwitterट्विटर