शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

अरे बापरे! तरुणीला प्रपोज केलं,नकार आला, पठ्ठ्याने थेट तरुणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी बॉम्ब पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:08 IST

प्रेम प्रकरणात कधी काय होईल सांगता येत नाही. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची किरकोळ कारणावरुन भांडण आपण पाहिली आहेत.

प्रेम प्रकरणात कधी काय होईल सांगता येत नाही. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची किरकोळ कारणावरुन भांडण आपण पाहिली आहेत. पण, सध्या एक वेगळच प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने तरुणीला प्रपोज केलं, तरुणीने नकार दिला, या रागातून त्याने तरुणीच्या बॉयफ्रेंड्या घरी कुरिअरने बॉम्ब पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

बॉयफ्रेंडच्या घरी एक कुरिअर आलं. ते काढून पाहिलं तर या बॅगेत बॉम्ब सापडला, तो बाहेर काढेपर्यंत त्याचा मोठा स्फोट झाला. या तो गंभीर जखमी झाला. ही घटना अमेरिकेतील आहे.  येथील एक तरुण पहिल्याच नजरेत एका तरुणीच्या प्रेमात पडला, त्या तरुणाने तिला प्रपोजही केलं. यावेळी त्या तरुणीने  बॉयफ्रेंड असल्याचे सांगून नकार दिला.

Video - वय हा फक्त आकडाच! 98 व्या वर्षी महिलेने पूर्ण केली 5 किमीची रेस; आला पहिला नंबर

पुढे या तरुणाला तरुणीचा चांगलाच राग आला. त्याने रागाच्याभरात तरुणीच्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मुलीच्या प्रियकराला बॉम्बने उडवण्याचा कट रचला. त्याने बॉम्ब तयार करण्यास सुरुवात केली.

यात त्याने छोटा बॉम्ब तयार केला. त्या मुलाने ते भेटवस्तूसारखे पॅक केले. त्याने बॉफ्रेंडच्या पत्त्यावर पाठवले. हे पॅकेट उघडताच त्याचा स्फोट झाला, या तो प्रियकर गंभीर जखमी झाला. त्याला यावेळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले.

पोलिसांनी तरुणीच्या जबाबाच्या आधारे तपास केला, त्यानंतर आरोपीची ओळख पटली. आरोपीने घरी बॉम्ब तयार केल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणावरुन बॉम्ब बनवण्यासंबंधीचे साहित्य खरेदी केले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके