शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

समुद्रात सापडला दुर्मीळ शार्क मासा, त्याचं तोंड पाहून लोक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 15:30 IST

इटलीतील समुद्रात नेव्ही ऑफिसर्स मासे पकडण्यासाठी गेले होते. जेव्हा त्यांनी पाण्यात जाळं फेकलं तर एक दुर्मीळ मास त्यात अडकला.

जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. ज्यांना बघून लोक हैराण होतात. पण एका शार्क माशाच्या फोटोने सगळेच हैराण झाले आहेत. ही घटना आहे इटलीतील. इथे एल्बा आयलॅंडच्या पाण्यात एका व्यक्तीला डुकरासारखं तोंड असलेला शार्क मासा सापडला. या माशाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिपोर्टनुसार, इटलीतील समुद्रात नेव्ही ऑफिसर्स मासे पकडण्यासाठी गेले होते. जेव्हा त्यांनी पाण्यात जाळं फेकलं तर एक दुर्मीळ मासा त्यात अडकला.

जाळ्यात अडकलेल्या शार्कचं नाव एंग्युलर रफशार्क आहे. ज्याला Pig Faced Shark असंही म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, रफशार्क समुद्रात साधारण २,३०० फूट खोल पाण्यात आढळतात. बरेच लोक या शार्कला पहिल्यांदाच बघत आहेत. अनेकांना याचा चेहरा पाहून धक्काही बसला आहे. 

या माशाचं सायंटिफिक नाव ऑक्सीनॉटस एंट्रीना आहे. शार्कची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ज्याला IUCN ने इंडेजंर्डच्या कॅटेगरीत सामिल केलं आहे

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलItalyइटलीSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके