शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बोंबला! नवरा झोपला होता; अन् बायकोनं ऑनलाईन कपडे विकण्यासाठी त्यालाच बनवलं मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 11:28 AM

Trending Viral news in Marathi : ही आयडिया फिलिपींसमधील एका ऑनलाईन बुटीक चालवत असलेल्या महिलेनं लावली आहे.

सोशल मीडियावर एका झोपलेल्या माणसाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या माणसानं महिलांचे कपडे घातले आहेत. एकावर एक ड्रेस या माणसाच्या अंगावर घालण्यात आले आहेत. जेणेकरून  पाहणाऱ्या व्यक्तीला हे ड्रेस कसे दिसतात याबाबत माहिती मिळू शकेल. एखाद्या दुकानाच्या बाहेर  पुतळे उभे असतात. त्याचप्रमाणे या माणसाच्या अंगावर कपड लावलेले दिसून येत आहेत. ही आयडिया फिलिपींसमधील एका ऑनलाईन बुटीक चालवत असलेल्या महिलेनं लावली आहे. नवरा झोपला असताना  या महिलेनं असा प्रकार केल्यामुळे नेटकरी अवाक् झाले आहेत. 

हा फोटो ऑनलाईन शॉपी नावाच्या फेसबूकपेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,  पुतळा नाहीये? काहीच प्रोब्लेम नाही.  आतापर्यंत या फोटोवर १० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या रिएक्शन्स आल्या असून २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं असून ६ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या क्रिएटिव्ह कल्पनेचे कौतुक केलं आहे.  झोपलेल्या माणसाचा  चांगला उपयोग करून घेतल्याचे म्हटले आहे. काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं

काय आहे संपूर्ण प्रकरण

Jo’s Online Shoppe ची मालकीण Jocelyn May Jazreno Caday ने जेव्हा आपल्या पतीला झोपलेल्या अवस्थेत पाहिलं. तेव्हा ठरवलं की, याचा वापर क्लोथिंग मॉडेलप्रमाणे करून घ्यायला हवा.  त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून तिनं पतीचे फोटो काढले. जेव्हा या महिलेनं  फेसबुकवर फोटो शेअर केला तेव्हा  लोकांनी भन्नाट रिएक्शन द्यायला सुरूवात केली आहे. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके