Pakistan rail minister Sheikh Rashid video clip goes viral, People asks what is he even saying | अब्बा डब्बा चब्बा! पाकिस्तानच्या मंत्र्याला नेमकं काय बोलायचं? बघा तुम्हाला तरी समजतंय का?
अब्बा डब्बा चब्बा! पाकिस्तानच्या मंत्र्याला नेमकं काय बोलायचं? बघा तुम्हाला तरी समजतंय का?

पाकिस्तानातील नेत्यांचे वेगवेगळे किस्से नेहमीच सोशल मीडियात व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या एका मंत्र्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. नायला इनायत नावाच्या महिला पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद हे मीडियासोबत काहीतरी बोलत आहेत. पण त्यांना नेमकं काय बोलायचं आहे, हेच सोशल मीडियातील लोकांना कळत नाहीये. तुम्हीही हा व्हिडीओ बघा आणि ते काय सांगत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Pakistan rail minister Sheikh Rashid video clip goes viral, People asks what is he even saying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.