इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा 'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी... राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
Social Viral (Marathi News) 'वर्क फ्रॉम होम'संस्कृतीने केवळ कामाच्या पद्धती बदलल्या नाहीत, तर लोकांचे वैयक्तिक आयुष्यही सुधारले आहे. याचेच एक बोलके उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
...
एका तरुणीला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली आहे आणि ती अशा तरुणाच्या शोधात आहे ज्याच्याकडे नोकरी नसली तरी चालेल. ...
Video - एका तरुणीने बंगळुरूमध्ये तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. ...
आजकाल लहान मुलांना स्टायलिश लंच बॉक्ससोबतच चविष्ट जेवण हवं असतं. ...
winter water tank tips: keep water tank warm: cold water problem in winter: टाकीतले पाणी गरम ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, जाणून घेऊया. ...
लग्नाची वरात येण्याच्या फक्त १८ तास आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिला. ...
Mumbai Railway Station Viral Video: मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने हा व्हिडीओ शेअर करून तिच्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितला. ...
How to get rid of pigeons using trick : Get rid of kabootar from balcony : How to remove pigeons from window : घर किंवा गॅलरीतून कबुतरांना पळवून लावण्यासाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोपे घरगुती उपाय... ...
Lina Medina Story : प्रिकॉशियस प्यूबर्टी म्हणजेच लहान वयात लैंगिक परिपक्वता येणे या स्थितीमुळे इतक्या लहान वयात गर्भधारणा शक्य झाली. ...