लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Social Viral (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुत्र हरवलं अन् कुटुंबीयांनी खाणं-पिणं सोडलं; पोलिसांनी ५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध - Marathi News | Police trace missing German Shepherd in Uttar Pradesh's Agra after checking 50 CCTVs, arrest two thieves  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कुत्र हरवलं अन् कुटुंबीयांनी खाणं-पिणं सोडलं; पोलिसांनी 50 CCTV तपासून लावला शोध

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा शोध सुरू केला. ...

चारचाकी वाहनाचा अ‍ॅक्सेलेरेटर दुचाकीला लावला, सोशल मीडियावर तरुणाची हवा; VIDEO व्हायरल - Marathi News | The accelerator of a four-wheeler was attached to a two-wheeler | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चारचाकी वाहनाचा अ‍ॅक्सेलेरेटर दुचाकीला लावला, सोशल मीडियावर तरुणाची हवा; VIDEO व्हायरल

चारचाकी वाहनाचा एक्सीलेटर दुचाकीला लावून केला भन्नाट जुगाड. ...

"मी सरकारची नोकरी करते, तुमची नाही"; न्यायाधीशांवर भडकली महिला कॉन्स्टेबल - Marathi News | "I work for the government, not you"; Woman constable lashed out at judge in bihar, video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी सरकारची नोकरी करते, तुमची नाही"; न्यायाधीशांवर भडकली महिला कॉन्स्टेबल

महिला पोलीस कॉन्स्टेबलने पाणी देण्यावरुन थेट न्यायाधीशांसोबतच पंगा घेतल्याचं दिसून आलं.  ...

अरे बाप रे! प्रचंड गर्दी, तरुणाचा बसच्या मागे लटकून जीवघेणा प्रवास; व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | bandra young boy travelling dangerously standing on small ledges of bus video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बाप रे! प्रचंड गर्दी, तरुणाचा बसच्या मागे लटकून जीवघेणा प्रवास; व्हिडिओ व्हायरल 

जीवाची मुंबई म्हणणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक सेवांमध्ये वाढत चाललेली गर्दी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. रोजच्या रहाटगाड्यात प्रवासातील कसरत किंवा प्रवासात करावी लागणारी चढाओढ हे एक भीषण वास्तव आहे.  ...

रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया... - Marathi News | Ranbir Kapoor's opinion about a woman to give up on things once she’s married or has a child... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

Ranbir Kapoor's Opinion About Working Women: आई झाल्यानंतर महिलांनी काम करावं की नाही, याविषयी रणबीर कपूरने नुकतंच त्याचं मत मांडलं आहे. बघा याविषयी बोलताना तो नेमकं काय म्हणाला..... ...

तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट - Marathi News | Optical Illusion : Can you find a parrot in this puzzle picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला झाडी, कबूतर, मांजर, सॅंडा क्लॉज, 3 मुले आणि 3 मुलीसहीत इतरही बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. ...

ऐकावं ते नवलच! डॉक्टर असल्याचं सांगून लग्न केलं अन् निघाला डिलिव्हरी बॉय; १५ लाख पाण्यात - Marathi News |  In Ghaziabad, Uttar Pradesh, he got married by pretending to be a doctor and the youth in question was revealed to be a delivery boy in Zomato  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ऐकावं ते नवलच! डॉक्टर असल्याचं सांगून लग्न केलं अन् निघाला डिलिव्हरी बॉय

मुलीकडच्या मंडळींना प्रभावित करण्यासाठी डॉक्टर असल्याचं सांगून युवकाने लग्न ठरवले. ...

नारळ फोडणं अवघड, खोबरं काढणं कठीण वाटतं? १ भन्नाट ट्रिक, खोबरं काढण्याची सोपी युक्ती - Marathi News | How To Open A Coconut | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळ फोडणं अवघड, खोबरं काढणं कठीण वाटतं? १ भन्नाट ट्रिक, खोबरं काढण्याची सोपी युक्ती

How To Open A Coconut : खोबरं तर स्वयंपाकात लागतंच पण नारळ फोडून खोबरं काढणं अवघड, तेच काम करा या एका युक्तीने सोपं. ...

ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना कुबट वास येतो? ३ उपाय करा- न धुता पांघरुणं होतील स्वच्छ- सुगंधी - Marathi News | How to remove bad smell or odour from blankets and chadar without washing it, Remedies to get rid of musty smell from clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना कुबट वास येतो? ३ उपाय करा- न धुता पांघरुणं होतील स्वच्छ- सुगंधी

Remedies To Get Rid Of Musty Smell From Clothes: कपडे धुण्यासाठी वेळ नसेल तर हे काही उपाय करून पाहा. न धुताही त्यांच्यातला कुबट वास निघून जाईल आणि ते फ्रेश होतील. ...