Poonam Pandey fan tries to kiss viral video: अभिनेत्री पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चाहता पूनम पांडेला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...
Viral News : अनेक हॉटेल्समध्ये गुप्त कॅमेरे आढळून आले आहेत, जे गेस्टच्या खाजगी क्षणांचा रेकॉर्ड करतात. हे व्हिडीओ व्हायरल झाले तर लोकांचं जीवन उद्ध्वस्त होतं. ...
Viral Video : एका वळूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यानं बाइकवरून जात असलेल्या व्यक्तीसोबत वळूनं जे केलं ते बघून तुम्हीही हैराण व्हाल. ...
Samay Raina: कॉमेडियन समय रैना सध्या कठीण काळातून जात आहे. समयच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता समय रैनाने पुन्हा स्टँडअप शो करण्यास सुरु केले आहे. ...