केवळ २८ सेकंदांचा हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने झोप उडवणारा आहे, कारण यामुळे ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या पॅकेजिंगच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...
सोनिका ड्युटीसोबतच कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. त्याशिवाय फिट राहण्यासाठी त्या जीमलाही जात असतात. त्यांच्या जीममधील व्हिडिओ पाहिले तर त्यांनी यापेक्षाही अधिक वजन उचलल्याचे दिसून येते. ...
महिलेने पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. दार उघडताच पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नी प्रचंड चिडली आणि थेट चप्पल काढून दोघांना धू-धू धुतलं. ...
कटिहार जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये पोलिस एका तरुणाशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. या प्रकरणी बारसोई एसओला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...
NCP Viral Video: वाजले की बारा लावणीवर एक महिला नाचतेय. ज्या ठिकाणी ही महिला नाचत आहे, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच नागपुरातील मुख्य कार्यालय आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची स्टोरी काय आहे? ...