म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
How To Remove Gulal Stains From Clothes: गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपड्यांवर जर गुलालाचे डाग पडले तर ते कसे काढायचे, याचे काही सोपे उपाय पाहून घ्या..(simple tips and tricks to remove colour stains from clothes) ...
Train Engine : एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रुळावरून पुढे जात असलेले ट्रेनचे इंजिन थेट शेतात जाऊन पोहोचले. यावेळी रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या इंजिनच्या दिशेने धावताना दिसत आहे. ...
Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी शोधणं एक मजेदार काम असतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक गेंडा शोधायचा आहे. ...
7 Ways To Reuse Green Tea Bags Instead Of Throwing Them : Genius Ways To Reuse The Used Tea Bags : ग्रीन टी पिऊन त्याच्या टी बॅग्स फेकून न देता अनेक कामात होईल उपयोग, कसे वापरायचे ते पाहूयात... ...