म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Aishwarya Rai turned into a doll: Artist immortalises her Anant Ambani wedding look : ऐश्वर्या रायसारखी दिसणारी बाहुली सोशल मीडियात ट्रोल का होतेय? ...
Manu Bhaker Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. त्यानंतर त्याने आपल्या हाताला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरने त्याच्यासाठी एक विशेष ट्विट केले. वाचा काय आहे मजकूर. ...
Aditi Rao Hydari Exudes Old World Charm In Beige Sabyasachi Lehenga, Dons Half-Moon Alta At Wedding : ४०० वर्षे जुन्या मंदिरात पार पडला विवाह सोहळा; मोजक्याच मंडळींच्या साक्षीने केलं लग्न ...