चॅलेंज! 15 सेकंदात शोधा फोटोतील 444 हा नंबर, तीक्ष्ण डोळे असतील तरच मिळेल यश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:29 IST2025-05-29T14:18:44+5:302025-05-29T14:29:12+5:30
Optical Illusion Test: ऑप्टिकल इल्यूनज फोटोंच्या माध्यमातून मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चॅलेंज! 15 सेकंदात शोधा फोटोतील 444 हा नंबर, तीक्ष्ण डोळे असतील तरच मिळेल यश...
Optical Illusion Test: सोशल मीडियावर गेम्सचे वेगवेगळे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. असे फोटो शेअर करून लोक दुसऱ्यांना चॅलेंज देत असतात. यातीलच काही फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजे हे फोटो जसे दिसतात तसे नसतात. ते डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. महत्वाची बाब म्हणजे असे गेम्स खेळून तुम्ही मेंदू फ्रेश करू शकता. ऑप्टिकल इल्यूनज फोटोंच्या माध्यमातून मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे दिसायला सामान्यच असतात. पण या फोटोंमध्ये काही गोष्टी लपवलेल्या असतात. या गोष्टी डोळ्यांना सहजपणे दिसत नाहीत. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला सगळीकडे 44G दिसत आहे. पण याच 44G च्या गर्दीत तुम्हाला 444 हा नंबर शोधायचा आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना भ्रमित करण्याचं काम करतात. हे फोटो पाहिल्यावर असं वाटतं की, ते सामान्य आहेत. पण असं अजिबात नसतं. हे फोटो असे डिझाइन केले जातात की, त्यातील गोष्टी शोधणं अवघड असतं.
जर तुम्हाला कुणाची आयक्यू लेव्हल चेक करायची असेल तर त्यासाठी देखील हे फोटो परफेक्ट असतात. वर दिलेल्या फोटोत तुम्ही जर 444 नंबर शोधू शकले नसाल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण खालच्या फोटोत तुम्ही 444 हा नंबर सर्कल केलेला बघू शकता.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिले की, जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. पण यानं मेंदुची चांगली कसरत होते.