शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
2
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
3
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
4
“राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी...”: नाना पटोले
5
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
6
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
7
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
8
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
9
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
10
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
11
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
12
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
13
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
14
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
15
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
16
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 
17
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
18
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
19
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
20
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?

हा फोटोत काय बघितलं यावरून होईल तुमच्या लव्ह लाइफचा खुलासा, एकदा बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:43 AM

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्ही जे सर्वातआधी बघाल त्यातून तुमच्याबाबत समजतं.

Optical Illusion Tells Love Secrets: ऑप्टिकल इल्यूजन फोटोच्या माध्यमातून लोकांच्या मेंदुची चांगली कसरत होते. लोकांनी यातील पझल सॉल्व करणं आवडतं. यातून मनोरंजनही होतं आणि डोळ्यांची टेस्टही होते. पण काही ऑप्टिकल इल्यूजन असेही असतात ज्यात तुम्ही काय बघता यावरून तुमच्या पर्सनॅलिटीचाही खुलासा होतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्ही जे सर्वातआधी बघाल त्यातून तुमच्याबाबत समजतं.

यूक्रेनी आर्टिस्ट ओलेग शुप्लाकने हे ऑप्टिकल इल्यूजन तयार केलं आहे. या फोटोत तुम्ही जी पहिली गोष्ट नोटीस कराल त्यावरून तुमच्या प्रेमाबाबत, तुमच्या सर्वात वाईट स्वप्नाबाबत सांगेल. या फोटोत चार चित्र लपले आहेत. ज्यावर पहिल्यांदा तुमची नजर पडेल ती तुमच्या पर्सनॅलिटीबाबत तुम्हाला सांगेल. 

आधी महिला दिसली तर....

जर तुम्हाला या फोटोत सर्वातआधी महिला दिसली असेल तर यातून हे स्पष्ट होतं की, तुम्ही प्रेमाबाबत तुमचं वाईट स्वप्न आणि व्यावहारिकता याच्यात योग्यप्रकारे संतुलन बनवलं आहे. सोबतच तुम्ही एका रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये जाण्याचा विचार करत आहात.

घोड्यावर बसलेला सैनिक

जर तुम्हाला सर्वातआधी घोड्यावर बसलेला सैनिक दिसला असेल तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही फार कॉन्शिअस आहात. हे सैनिक सर्तकतेचे प्रतीक आहेत. तुमच्यासाठी ही वेळ आपले गार्ड्स डाउन करणे आणि स्वत:ला सहज करण्याची आहे.

घोडे दिसले तर...

सर्वातआधी घोडे दिसले असतील तर याचा अर्थ हा होतो की, रिजेक्शनचा सामना करणं प्रेमाबाबत तुमचं वाईट स्वप्न आहे. आपण सगळेच याचा कधीना कधी सामना करतो आणि हे ठीकही आहे की, रिजेक्शनचा विचार तुमच्या डोक्यात यावा. हे विचार फ्लोसोबत जाऊ द्या.

बॅकग्राउंडमध्ये सैनिक

जर तुम्हाला सर्वातआधी फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये सैनिक दिसले असतील तर प्रेमाबाबत तुमचं वाईट स्वप्न आहे तुमच्यासोबत खेळ केला जाणं. असं असलं तरी तुम्ही एका रोमॅंटिक नात्याच्या सुरूवातीबाबत काही प्रमाणात सहज आहात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके