Optical Illusion : 7 सेकंदात शोधून दाखवा या फोटोत लपवलेली छत्री, बरेच लोक ठरले अपयशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:38 IST2023-11-20T15:34:27+5:302023-11-20T15:38:50+5:30
Optical Illusion : आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात एका जंगलात लपवलेली एक छत्री शोधायची आहे.

Optical Illusion : 7 सेकंदात शोधून दाखवा या फोटोत लपवलेली छत्री, बरेच लोक ठरले अपयशी!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केले जातात. बालपणी अशा फोटोतील पझल्स सॉल्व करण्याचे गेम्स आपण खेळत होतो. आता लोक हे गेम्स ऑनलाईन खेळतात. याद्वारे तुमच्या मेंदुची टेस्टही होते. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. तुम्ही आतापर्यंत अनेक इंटरेस्टिंग आणि डोकं चक्रावून सोडणारे फोटो पाहिले असतील. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात एका जंगलात लपवलेली एक छत्री शोधायची आहे.
छत्री अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण जास्तीत जास्त लोक ती शोधू शकले नाहीत. जर तुम्हाला ही दिसत असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला यातील छत्री दिसली नसेल तर तुम्हाला तुमची अवलोकन क्षमता वाढवण्याची गरज आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिल्यावर जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. अशा फोटोंमध्ये तुम्हाला काही शोधायचं असतं किंवा यातील चुका शोधायच्या असतात. जे काही सोपं काम नसतं.
तुमच्यासमोर असलेला फोटो तुम्ही बारकाईने बघा आणि सांगा की, यात लपवलेली छत्री कुठे आहे. पण तीक्ष्ण डोळे असणाऱ्या लोकांनाही यातील छत्री शोधण्यात घाम फुटला. आता बघायचं हे आहे की, तुम्ही ही छत्री 7 सेकंदात शोधू शकता का?
ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो असा डिझाइन केला आहे की, यातील वस्तू तुम्हाला सहजपणे शोधता येणार नाही. पण जर तुम्हाला यातील छत्री 7 सेकंदात शोधता आली नसेल तर निराश होण्याची गरज नाही. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही याचं उत्तर शोधू शकता.