Optical Illusion : आपल्यासोबत अनेकदा असं होतं असेल की, एखाद्या गोष्टीकडे आपण बघितलं आणि काहीतरी भलतंच दिसलं. म्हणजे फोटो किंवा एखादी वस्तू बघू कन्फ्यूजन झालं. तर अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजेच काय तर फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे काय तर या फोटोंमध्ये जे आहे ते न दिसता भलतंच काहीतरी दिसणं किंवा जे आहे ते न दिसणं. असे भरपूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
लोक असे फोटो शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंजही देत असतात. यूजर्सना फोटोंमधील गोष्टी शोधणं खूप आवडतं. कारण त्यात एक वेगळीच गंमत असते. असाच एक व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी शोधताना मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. आता आपल्यासमोर फोटो आहे त्यात आपल्या एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात सगळीकडे 37 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 37 नाही तर 87 हा नंबरही आहे. जो आपल्याला 5 सेकंदात शोधायला आहे. यात नक्कीच आपल्याला मजा येईल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोत प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर काहींमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळा नंबर शोधायचा असतो. हा फोटो देखील असाच आहे. ज्यात वेगळा नंबरच शोधायचा आहे.
जर 5 सेकंदात आपल्याला यातील 87 हा नंबर दिसला असेल तर आपलं अभिनंदन. आपले डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत. मात्र, वेळ निघून गेल्यावरही आपल्याला हा नंबर दिसला नसेल तर नाराज किंवा निराश होऊ नका. कारण हा वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत आपण यातील वेगळा नंबर बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.
Web Summary : A new optical illusion challenges viewers to find the number 87 hidden within a field of 37s in just 5 seconds. These visual puzzles entertain and exercise the brain.
Web Summary : एक नया ऑप्टिकल इल्यूजन दर्शकों को 37 के समूह में छिपे हुए नंबर 87 को केवल 5 सेकंड में ढूंढने की चुनौती देता है। ये दृश्य पहेलियाँ मनोरंजन करती हैं और दिमाग का व्यायाम कराती हैं।