तुम्ही किती जिनियस आहात? या प्रश्नाचं उत्तर मिळेल जर शोधाल या चित्रातील रिंग फक्त २० सेकंदात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 16:45 IST2022-09-12T16:41:43+5:302022-09-12T16:45:56+5:30

या रंगबेरंगी गार्डनमध्ये गाजर, फुल, ससा असे नयनरम्य दृश्य आहे. या फोटोत एक अंगठी लपलेली आहे. तुम्हाला ही अंगठी शोधायची आहे. मात्र २० सेकंदात

optical illusion find the ring in the photo within 20 seconds | तुम्ही किती जिनियस आहात? या प्रश्नाचं उत्तर मिळेल जर शोधाल या चित्रातील रिंग फक्त २० सेकंदात

तुम्ही किती जिनियस आहात? या प्रश्नाचं उत्तर मिळेल जर शोधाल या चित्रातील रिंग फक्त २० सेकंदात

ऑप्टिकल इल्युजनचे चॅलेंजेस लोकांचं डोक चक्रावुन टाकतात. भलेभले या चॅलेंजेसमध्ये फेल होतात. तुमची नजर आणि बुद्धी किती तीक्ष्ण आहे याचा कस हे चॅलेंजेस पाहतात. पण तराही अनेकजण हार मानत नाहीत. एक चॅलेंज फेल झाले म्हणून काय झाले असं म्हणत पुन्हा नवीन चॅलेंजसाठी तयार होतात. असंच एक चॅलेंज तुमची वाट पाहत आहे. 

या फोटोमध्ये गार्डन दिसत आहे. या रंगबेरंगी गार्डनमध्ये गाजर, फुल, ससा असे नयनरम्य दृश्य आहे. या फोटोत एक अंगठी लपलेली आहे. तुम्हाला ही अंगठी शोधायची आहे. मात्र २० सेकंदात. त्यामुळे अंगठी शोधण्याआधी २० सेकंदाचा टायमर सेट करा आणि त्यानंतर अंगठी शोधायला घ्या. या फोटोकडे लक्षपुर्वक बघा. वारंवार शोध घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरही जर अंगठी सापडली नाही तर आम्ही आहोत ना! हा बघा फोटो ज्यात अंगठी दाखवली आहे.

अंगठी नाही मिळाली? हरकत नाही. पण तुमच्या मित्रांना तर चॅलेंज देऊ शकता. त्यांचही डोकं चक्रावेल. पण तीच खरी मजा आहे. त्यांच डोक फिरवण्याची ही संधी सोडू नका. मित्रांना त्रास देत नसाल अन् तर तुम्ही खरे मित्रच नाही. मग त्यांना त्रास देण्याची संधी दवडू नका अन् सांगा २० सेकंदात अंगठी शोधाल तरच तुम्ही खरे जिनियस!

Web Title: optical illusion find the ring in the photo within 20 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.