Optical Illusion: केवळ 1 टक्के लोकच या फोटोतील माकड शोधू शकले, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 12:57 IST2023-10-05T12:56:10+5:302023-10-05T12:57:14+5:30

Optical Illusion : यात तुम्हाला एक प्राणी संग्रहालय दिसत आहे. त्यात तुम्हाला एक माकड शोधायचं आहे.

Optical Illusion : Find the monkey hidden inside the zoo in 7 second | Optical Illusion: केवळ 1 टक्के लोकच या फोटोतील माकड शोधू शकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion: केवळ 1 टक्के लोकच या फोटोतील माकड शोधू शकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये तुम्हाला काहीना काही शोधायचं असतं. कधी यातील गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. तसेच हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो तुमची आयक्यू लेव्हलही टेस्ट करण्याचे काम करतात. आज पुन्हा एकदा असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एक प्राणी संग्रहालय दिसत आहे. त्यात तुम्हाला एक माकड शोधायचं आहे.

तुमच्यासमोर असलेल्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, प्राणी संग्रहालयात जिराफ दिसत आहे. एक व्यक्ती जिराफाचा फोटो काढत आहे. तर एक मुलगा जिराफाला चारा देत आहे. पण याच फोटोत कुठेतरी एक माकड लपलं आहे. जे तुम्हाला 7 सेकंदात शोधायचं आहे.

जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्ही वेळेत या प्राणी संग्रहालयातील माकड शोधू शकता. पण असाही दावा केला जात आहे की, केवळ 1 टक्के लोकच वेळेत यातील माकड शोधू शकले. तुम्हीही त्यांच्यापैकी एक आहात का? नसाल तर लगेच तुम्हीही ट्राय करा. 

जर दिलेल्या वेळेत तुम्ही या फोटोतील माकड शोधलं असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही तुम्हाला माकड दिसलं नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ते शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत त्याला सर्कल केलं आहे.

Web Title: Optical Illusion : Find the monkey hidden inside the zoo in 7 second