या फोटोतील गवतामध्ये लपला आहे एक बिबट्या, तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 15:22 IST2023-09-21T15:19:35+5:302023-09-21T15:22:07+5:30
Optical illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला गवतामध्ये लपलेला बिबट्या शोधायचा आहे.

या फोटोतील गवतामध्ये लपला आहे एक बिबट्या, तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल!
ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) असे फोटो असतात जे लोकांच्या मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे फोटो लोकांना कन्फ्यूज करणारे असतात. याद्वारे तुम्ही आयक्यू लेव्हल, डोळ्यांची दृष्टीही चेक केली जाऊ शकते. या फोटोतील रहस्य उलगडून तुमचं मनोरंजनही होतं आणि तुमच्या डोळ्यांची टेस्टही होते.
असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला गवतामध्ये लपलेला बिबट्या शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही जीनिअस असाल तर लगेच यातील बिबट्या शोधू शकाल.
तुमच्या समोर असलेल्या फोटोत गवतामध्ये बिबट्या लपलेला आहे. तोच तुम्हाला शोधायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
जर तुम्हाला यातील बिबट्या 7 सेकंदात दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तो कुठे आहे ते बघू शकता.