Optical Illusion: १० सेकंदात शोधा फोटोतील वेगळा शब्द 'Late', बरेचजण झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 16:24 IST2024-06-28T16:24:24+5:302024-06-28T16:24:57+5:30

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे Lare असा शब्द दिसत आहे. पण यात वेगळा शब्द आहे तो म्हणजे Late.

Optical Illusion: Find The Hidden Word 'Late' In 10 Seconds | Optical Illusion: १० सेकंदात शोधा फोटोतील वेगळा शब्द 'Late', बरेचजण झाले फेल!

Optical Illusion: १० सेकंदात शोधा फोटोतील वेगळा शब्द 'Late', बरेचजण झाले फेल!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूनज फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये कधी काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी काही नंबर किंवा फरक शोधायचे असतात. तर कधी यात वेगळे काही शब्द शोधायचे असतात. असाच एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यांमध्ये जे असतं ते सहजपणे दिसत नाही ते शोधावं लागतं. या फोटोंची सगळ्यात चांगली बाब म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून डोळे आणि मेंदुची चांगली कसरतही होते. मेंदुला चालना मिळत असल्याने हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे Lare असा शब्द दिसत आहे. पण यात वेगळा शब्द आहे तो म्हणजे Late. हा शब्द तुम्हाला १० सेकंदात शोधून काढायचा आहे. तसं तर हे काम करून बरेच लोक थकले आणि ते १० सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करू शकले नाहीत. पण तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला नक्कीच हा वेगळा शब्द सापडेल. चला तर मग लागा कामाला.

जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील वेगळा म्हणजे Late  शब्द दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही तुम्हाला दिसला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत Late शब्द कुठे आहे हे तुम्ही बघू शकता.

Web Title: Optical Illusion: Find The Hidden Word 'Late' In 10 Seconds