जीनिअस असाल तर १० सेकंदात शोधा फोटोतील वेगळा शब्द, भलेभले झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 15:16 IST2024-06-29T15:15:45+5:302024-06-29T15:16:30+5:30

Optical Illusion : एक वेगळा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. हे काम काही सोपं नाही.

Optical Illusion: Find the different word in the picture in 10 seconds! | जीनिअस असाल तर १० सेकंदात शोधा फोटोतील वेगळा शब्द, भलेभले झाले फेल!

जीनिअस असाल तर १० सेकंदात शोधा फोटोतील वेगळा शब्द, भलेभले झाले फेल!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये जे असतं ते सहजपणे दिसत नाही आणि जे आहे ते समोर असतं. या नेमकं काय आहे ते तुम्हाला बारकाईने शोधावं लागतं. याने तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. म्हणून असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि एकमेकांना चॅलेंज दिलं जातं. ज्यात एक वेगळीच गंमत आहे. 

असाच एक वेगळा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. हे काम काही सोपं नाही. कारण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. या फोटोतील एक वेगळा शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे. यात वेळेतच तुम्हाला हा शब्द शोधायचा आहे.

 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळे असतात. ज्यात तुम्हाला कधी काही गोष्टी शोधायच्या असतात, कधी काही फरक शोधायचे असतात, कधी काही वेगळे नंबर शोधायचे असतात तर कधी काही वेगळे शब्द शोधायचे असतात. असाच एक फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. यातून तुमचं मनोरंजन तर नक्कीच होईल सोबतच तुमच्या मेंदुची कसरतही चांगली होते.

जर तुम्हाला १० सेकंदात फोटोतील वेगळा शब्द दिसला असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला वेगळा शब्द दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.

उत्तर सर्कल केलं आहे.

 

Web Title: Optical Illusion: Find the different word in the picture in 10 seconds!