रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 7 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 10:58 IST2023-10-25T10:58:32+5:302023-10-25T10:58:46+5:30

Optical Illusion: तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे पोपट दिसत आहेत. त्यांच्यामध्ये एक फुलपाखरू लपलं आहे.

Optical Illusion: Find out butterfly hidden between parrots within 7 seconds | रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 7 सेकंदात शोधून दाखवा!

रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 7 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे लोकांना कन्फ्यूज करतात. या फोटोंमध्ये तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. पण हे काही सोपं काम नसतं. त्यासाठी फार फोकस करण्याची गरज असते. याद्वारे तुम्ही तुम्ही आयक्यू लेव्हल टेस्ट करू शकता आणि डोळ्यांचीही टेस्ट करू शकता. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे पोपट दिसत आहेत. त्यांच्यामध्ये एक फुलपाखरू लपलं आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. फुलपाखराचं रंग पोपटांच्या रंगाची मिळता जुळता आहे. त्यामुळे त्याला शोधणं अवघड आहे. त्याला तुम्हाला केवळ 7 सेकंदात शोधायचं आहे. 

7 सेकंदात तुम्ही फुलपाखरू शोधलं असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला ते दिसलं नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही फुलपाखरू बघू शकता.

Web Title: Optical Illusion: Find out butterfly hidden between parrots within 7 seconds