शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

फोटोतील एक माकड आहे वेगळं, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:39 IST

Optical Illusion : असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक फरक शोधायचा आहे.

Optical Illusion :  सोशल मीडियावर नेहमीच ब्रेन टीजर आणि ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. अशा फोटोंमध्ये विचारलेले प्रश्न किंवा त्यातील चुका शोधण्यात लोकांना आवडतं. म्हणून लहान मुलांसोबतच मोठे लोक देखीलही अशा फोटोंवर बराच वेळ घालवतात. कारण यातून मेंदुची कसरतही होते आणि तुमचं मनोरंजनही चांगलं होतं. याने मेंदुला चालनाही मिळते आणि डोळ्यांची टेस्टही होते.

असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक फरक शोधायचा आहे. जर तुमच्याकडे ऑब्ज़र्वेशन स्किल असेल तर तुम्ही या फोटोतील रहस्य सॉल्व करू शकता. या फोटोत तुम्हाला काही एकसारखे माकड दिसत आहेत. पण या माकडांमध्ये एक वेगळं माकड आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे. तेही केवळ 7 सेकंदात.

फोटोत सगळी माकडं एकसारखी पोज देऊन बसली आहेत. सगळे एका लाइनमध्ये बसले आहेत. सगळ्यांचे चेहरे एकसारखे दिसत आहेत. पण यातील एक माकड जरा वेगळं आहे. यातील कोणत्या माकडाचा चेहरा वेगळा आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. तेही केवळ 7 सेकंदात. 

आम्ही त्याला शोधण्यासाठी एक हिंट देतो. या माकडाचा चेहरा इतरांपेक्षा वेगळा आहे. कारण त्याने थोडं वेगळं मेकअप केलं आहे. जर तुम्हाला ते माकड अजूनही सापडलं नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके