Optical Illusion: 1008 च्या गर्दीत शोधायचा आहे 8001 हा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:02 IST2025-04-28T14:00:40+5:302025-04-28T14:02:29+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम तर निर्माण करतात. पण सोबतच याद्वारे आपल्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. यात वेगळीच गंमत असते.

Optical Illusion: 1008 च्या गर्दीत शोधायचा आहे 8001 हा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस...
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे केवळ टाइमपास नाही तर मानसिक आरोग्य किंवा मेंदुची कसरत होण्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळेच असे फोटो सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात ज्या सहजपणे आपल्याला दिसत नाहीत आणि याच गोष्टी शोधण्याची आवड लहान मुलांना आणि मोठ्यांनाही असते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम तर निर्माण करतात. पण सोबतच याद्वारे आपल्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. यात वेगळीच गंमत असते.
आता तुमच्यसमोर असलेल्या फोटोत तुम्हाला 1008 हा नंबर दिसत आहे. यात तुम्हाला याच्या उलटा म्हणजे 8001 हा नंबर शोधायचा आहे. पण तो शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोद्वारे तुम्ही तुमची आयक्यू टेस्टही करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि एकाग्र मन हवं. तरच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण शकाल. जर तुम्ही बारकाईने हा फोटो पाहिला तर नक्कीच ठरलेल्या वेळात तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.
जर तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 8001 हा नंबर शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे.