जीनिअस असाल तर शोधून दाखवा यातील 77 हा नंबर, तेही फक्त 5 सेकंदात; जमेल ना...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:05 IST2025-08-25T15:52:45+5:302025-08-25T16:05:29+5:30
Optical Illusion : आता आपल्यासमोर जो फोटो आहे त्यात आपल्याला केवळ 5 सेकंदामध्ये 71 नंबरच्या गर्दीत 77 हा नंबर शोधायचा आहे.

जीनिअस असाल तर शोधून दाखवा यातील 77 हा नंबर, तेही फक्त 5 सेकंदात; जमेल ना...?
Optical Illusion : मेंदूला रिफ्रेश करण्याचे म्हणा किंवा चालना देणारे म्हणा अनेक उपाय आहेत. त्यातील एक म्हणजे ब्रेन टीझर म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बुद्धी असेल तर तुम्ही नक्कीच यातील रहस्य शोधू शकाल. आता आपल्यासमोर जो फोटो आहे त्यात आपल्याला केवळ 5 सेकंदामध्ये 71 नंबरच्या गर्दीत 77 हा नंबर शोधायचा आहे.
सामान्यपणे ऑप्टिकल इल्यूजन फोटो चॅलेंज सॉल्व करण्यात लोकांना मेंदूला खूप चालना द्यावी लागते आणि डोळ्यांनाही मेहनत घ्यावी लागते. भलेभले जीनिअस हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यात अपयशी ठरतात. तसं तर हे ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज फारच सोपं आहे. पण ठरलेल्या वेळेत तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाचा वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अनेक फोटोमध्ये व्यक्तीच्या मेंदुचा कस लागतो. काही फोटोतून त्यांचं व्यक्तीमत्व समोर येतं तर काही फोटोंमधून डोळे किती तीक्ष्ण आहेत हे समजून येतं.
या फोटोत तुम्हाला 71 हा नंबर दिसत असेल. पण यात एक 77 हा नंबर आहे. हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्हाला 5 सेकंदात पूर्ण करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर लगेच हे शोधण्याचा प्रयत्न करा. कारण हे चॅलेंज फार अवघडही नाही आणि फार सोपंही नाही. सगळा वेळेचा खेळ आहे.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत 77 हा नंंबर दिसला नसेल तर चिंता करू नका. याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. या फोटोतील 77 हा नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.
वरच्या फोटोत नंबर सर्कल केला आहे.