Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोमध्ये आहे 7 फरक, 20 सेकंदात शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:23 IST2025-09-06T16:22:43+5:302025-09-06T16:23:55+5:30

Optical Illusion : हे पझल सॉल्व्ह करणं केवळ लहान मुलांचाच आवडतं असं नाही तर मोठ्यांनाही आवडतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical illusion : find 7 differences in this two pictures in 20 minuts | Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोमध्ये आहे 7 फरक, 20 सेकंदात शोधा!

Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोमध्ये आहे 7 फरक, 20 सेकंदात शोधा!

Optical Illusion : नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात आणि त्यातील फरक किंवा गोष्टी शोधण्याचं चॅलेंज लोक एकमेकांना देत असतात. तसं तर हे काम फार मनोरंजक असतं, पण वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बूद्धी असायला हवी. हे पझल सॉल्व्ह करणं केवळ लहान मुलांचाच आवडतं असं नाही तर मोठ्यांनाही आवडतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमध्ये 7 फरक शोधायचे आहेत. या फोटोत एक व्यक्ती बेडवर बसून पेपर वाचत आहे. पण या फोटोत एक-दोन नाही तर तब्बल सात फरक आहेत. जे शोधण्यासाठी आपल्याकडे एकूण 20 सेकंदाची वेळ आहे.

या फोटोत एक व्यक्ती बेडवर बसून पेपर वाचत आहे. त्याचे एकसारखे दिसणारे दोन फोटो आपल्या समोर आहेत. पहिल्या नजरेत तसे तर दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण खरं तर हे आहे की, यात 7 फरक आहेत. जे शोधून तुम्हाला तुम्ही जीनिअस आहात हे दाखवायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे. पण हे काम तेवढंही सोपं नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

ही आयक्यू टेस्ट तुमची हुशारी चेक करण्याची एक मजेदार पद्धत आहे. सोबतच याने तुमचं ऑब्जर्वेशन स्किल टेस्टही होईल. दोन्ही फोटोंमधील एकही फरक तुम्ही शोधू शकले नसाल तर आम्ही तुमची मदत करतो. जसे की, बेडच्या बाजूला साइड टेबल, भिंतीवरील फोटोफ्रेम, ब्लॅंकेटवर ठेवलेलं पुस्तक, पेपरवरील लाइन्स, साइड टेबलवर ठेवलेला चहा, व्यक्तीचा चेहरा. या सगळ्यात फरक आहे. फक्त बारकाईने बघण्याची गरज आहे. जर अजूनही फरक दिसले नसतील तर खालच्या फोटोत बघू शकता.

वरच्या फोटोत आपण फोटोतील 7 फरक बघू शकता.

Web Title: Optical illusion : find 7 differences in this two pictures in 20 minuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.