एकासारख्या दिसणाऱ्या या घड्याळांमध्ये आहे एक वेगळं घड्याळ, 7 सेकंदात शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:08 IST2023-08-22T14:05:07+5:302023-08-22T14:08:44+5:30

Optical Illusion : हे फोटो लोकांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळी घड्याळ शोधून काढायची आहे. 

Optical Illusion : Can you spot the odd clock in tricky optical illusion within 7 seconds | एकासारख्या दिसणाऱ्या या घड्याळांमध्ये आहे एक वेगळं घड्याळ, 7 सेकंदात शोधा!

एकासारख्या दिसणाऱ्या या घड्याळांमध्ये आहे एक वेगळं घड्याळ, 7 सेकंदात शोधा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये त्यातील रहस्य शोधण्यात एक वेगळीच मजा येते. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यातील गोष्टी शोधणं किंवा चुका शोधणं लोकांना खूप आवडतं. हे फोटो लोकांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळी घड्याळ शोधून काढायची आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या या फोटोत तुम्हाला काही घड्याळं दिसत आहेत. ज्यात एक वेगळी घड्याळ आहे. तीच तुम्हाला शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. पण त्यासाठी तुमच्या तीक्ष्ण डोळे हवेत. तुम्ही बारकाईने बघाल तर यातील वेगळी घड्याळ तुम्हाला दिसू शकेल. 

हा फोटो FreshersLive कडून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात अनेक घड्याळं आहेत ज्यातील एक वेगळं घड्याळ तुम्हाला शोधायचं आहे. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 

जर तुम्ही 7 सेकंदात यातील वेगळं घड्याळ शोधलं असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळं घड्याळ सापडलं नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत याचं उत्तर आहे.

Web Title: Optical Illusion : Can you spot the odd clock in tricky optical illusion within 7 seconds