'या' फोटोत लपला आहे एक घोडा, डोळे तीक्ष्ण असतील तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 12:49 IST2024-03-28T12:48:12+5:302024-03-28T12:49:33+5:30

Optical Illusion : एक रहस्यमय फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला 7 सेकंदात एक घोडा शोधायचा आहे. 

Optical illusion : Can you spot hidden horse, test your eyesight | 'या' फोटोत लपला आहे एक घोडा, डोळे तीक्ष्ण असतील तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

'या' फोटोत लपला आहे एक घोडा, डोळे तीक्ष्ण असतील तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात जे आपल्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे गेम्स खेळायला मिळतात. या फोटोंमध्ये तुम्हाला काही फरक शोधायचे असतात किंवा काही चुका शोधायच्या असतात. असाच एक रहस्यमय फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला 7 सेकंदात एक घोडा शोधायचा आहे. 

तुम्हाला तुमच्यासमोर एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो दिसत आहे. यात तुम्हाला एक व्यक्ती दगडाच्या आधारे बसलेली दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला झाडं-झुडपं आहेत. तर काही पक्षीही उडताना दिसत आहेत. याच जंगलात एक घोडा लपला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं आहे.

जर तुम्हाला 7 सेकंदात यातील घोडा सापडला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील घोडा दिसला नसेल तर त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. 

व्यक्ती ज्या दगडाचा आधार घेऊन बसली आहे त्याच्या वर आणि खाली बरीच पांढरी स्पेस आहे. जर तुम्ही या पांढऱ्या स्पेसकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला घोड्याची आकृती दिसेल. खालच्या फोटोत ती तुम्ही बघू शकता.

Web Title: Optical illusion : Can you spot hidden horse, test your eyesight