फोटोत कुठे आहे पाय नसलेला पोपट, 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:38 IST2023-11-09T10:20:44+5:302023-11-09T10:38:01+5:30

एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला पाय नसलेला पोपट.

Optical Illusion : Can you spot a parrot without legs in this picture within 7 seconds | फोटोत कुठे आहे पाय नसलेला पोपट, 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

फोटोत कुठे आहे पाय नसलेला पोपट, 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

Optical Illusion Challenge: डोळ्यांना भ्रमित करणारी कला किंवा ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याच्या कलेला ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. कधी कधी असे फोटो आपोआप कॅमेरात कैद होता तर कधी कधी कलाकार असे फोटो बनवतात. ज्यात तुम्हाला काहीना काही शोधायचं असतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला पाय नसलेला पोपट.

तसा तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो तो फोटो फारच चॅलेंजिंग आहे. यात तुम्हाला अनेक पोपटांची सावली दिसत आहे. फक्त तुम्हाला तुमच्यासमोर असलेल्या फोटोत एक वेगळा पोपट शोधायचा आहे. ज्याला पाय नाहीत. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. 

हे चॅलेंज Freshers Live कडून बनवण्यात आलं आहे. यात एक पांढऱ्या रंगांचं बॅकग्राउंड आहे आणि यावर बऱ्याच पोपटांची सावली दिसत आहे. जवळपास सगळे पोपट एकसारखे दिसत आहेत आणि ते एकाच दिशेकडे तोंड करून बसलेले आहेत. पण यांच्यात एक वेगळा पोपट आहे ज्याला पाय नाहीत. त्याला शोधणंच तुमचं चॅलेंज आहे. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंद आहेत.

बऱ्याच लोकांनी यातील पाय नसलेला पोपट शोधला असेलच, पण काही लोकांना त्याला शोधण्यात वेळ लागत असेल. त्यांनी निराश होण्याची गरज नाही. जर तुम्हाला 7 सेकंदात यातील वेगळा पोपट दिसला नसेल तर आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Can you spot a parrot without legs in this picture within 7 seconds