तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल यात तपलेला पोपट, 5 सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 14:29 IST2023-08-18T14:24:31+5:302023-08-18T14:29:52+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला काही झाडं दिसत असतील. थोडं गवतही दिसत असतील. या फोटोत एक पोपट लपला आहे. जो तुम्हाला 5 सेकंदात शोधायचा आहे.

तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल यात तपलेला पोपट, 5 सेकंदाची आहे वेळ!
Optical Illusion : सोशल मीडियावर सगळेच दररोज व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघत असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो कुणाच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करू शकतात. या फोटोंच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळे क्विज आणि गेम्स खेळण्याची संधी मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक पोपट शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला काही झाडं दिसत असतील. थोडं गवतही दिसत असतील. या फोटोत एक पोपट लपला आहे. जो तुम्हाला 5 सेकंदात शोधायचा आहे.
तुम्हाला 5 सेकंदात यातील पोपट सापडला का? जर सापडला असेल तर तुमचे डोळे फार तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील पोपट दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
फोटोतील पोपट अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पोपट झाडावर बसला आहे. अनेकांना तर फोटोत पोपट आहे की नाही हेच वाटलं. जर तुम्ही बारकाईने बघाल तर पोपट लगेच दिसेल. खालच्या फोटोत उत्तर आहे.