Optical Illusion : भलेभले यातील बिबट्या शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:55 IST2023-07-26T12:51:37+5:302023-07-26T12:55:15+5:30

Optical Illusion :  तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला जंगल दिसत आहे. ज्यात झाडं आणि वाळलेलं गवतही दिसत आहे. यातच एक बिबट्या लपला आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे. 

Optical Illusion : Can you spot a leopard in this image test your eyesight | Optical Illusion : भलेभले यातील बिबट्या शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : भलेभले यातील बिबट्या शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात जे तुमच्या मेंदुला भ्रमित करतात. म्हणजे त्यात असं असतं जे दिसत नाही. अशा फोटोंमधील गोष्टी शोधण्यात लोकांना एक वेगळीच मजा येते. या फोटोंद्वारे काही क्विज आणि गेम्स खेळण्याची संधी मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बिबट्या शोधायचा आहे.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला जंगल दिसत आहे. ज्यात झाडं आणि वाळलेलं गवतही दिसत आहे. यातच एक बिबट्या लपला आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे. 

जर तुम्ही 10 सेकंदात यातील बिबट्या शोधू शकले तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही यातील बिबट्या तुम्हाला सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो.

बिबट्या अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण तरीही बरेच लोक तो त्याला शोधण्यात अपयशी ठरले आहेत. फोटोच्या उजव्या बाजूला तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला बिबट्याचा चेहरा दिसून येईल. बिबट्या वाळलेल्या गवतात लपलेला आहे. 

Web Title: Optical Illusion : Can you spot a leopard in this image test your eyesight