Optical Illusion: फोटोत लपले आहेत काही पक्षी अन् काही प्राणी, शोधणारे ठरतील जीनिअस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:55 IST2023-10-06T16:52:20+5:302023-10-06T16:55:43+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला लपलेले 10 प्राणी शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion: फोटोत लपले आहेत काही पक्षी अन् काही प्राणी, शोधणारे ठरतील जीनिअस
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. जे बघून कुणीही कन्फ्यूज होतात. अशा फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे गेम्स खेळण्याची संधी मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला लपलेले 10 प्राणी शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला झाडं-झुडपं आणि डोंगरासारखी आकृती दिसत आहे. यातच 10 प्राणी लपले आहेत. जे तुम्हाला 15 सेकंदात शोधायचे आहे. या फोटोत तुम्हाला पोपट, कोंबडी, कोल्हा, हत्ती, घोडा, मगर, बदक, वळू आणि हरीण हे शोधायचे आहेत.
आशा करूया की, 15 सेकंदात तुम्ही या फोटोतील 10 प्राणी शोधले असतील. असं असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण अजूनही तुम्हाला यातील प्राणी दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.