फुटबॉल खेळत असलेल्या मुलांमध्ये लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, जीनिअस असाल तर शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:49 IST2023-10-07T10:45:27+5:302023-10-07T10:49:02+5:30

Optical Illusion : यात तुम्हाला इंग्रजीतील शब्द शोधायचे आहेत. फोटोत 6 शब्द लपवलेले आहेत. आर्टिस्टने फारच हुशारीने फोटोत शब्द लपवले आहेत. 

Optical illusion : Can you find six hidden words in the image | फुटबॉल खेळत असलेल्या मुलांमध्ये लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, जीनिअस असाल तर शोधा!

फुटबॉल खेळत असलेल्या मुलांमध्ये लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, जीनिअस असाल तर शोधा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी नेहमीच आणतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो आणला आहे. या फोटोत तुम्हाला काही मुले फुटबॉल खेळताना दिसत आहे. सोबतच फोटोत झाडं, गाड्याही दिसत आहे. पण या फोटोत जे लपवलं आहे ते शोधायचं आहे. यात तुम्हाला इंग्रजीतील शब्द शोधायचे आहेत. फोटोत 6 शब्द लपवलेले आहेत. आर्टिस्टने फारच हुशारीने फोटोत शब्द लपवले आहेत. 

या फोटोत तुम्हाला बरंच काही दिसत असेल. गाड्या आहेत, झाडं आहेत, लोक आहेत आणि एक कुत्राही आहे. तर मुलांचा एक ग्रुप पार्कमध्ये फुटबॉल खेळत आहे. काही लोक त्यांना चिअर करत आहेत. या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण जे दिसत नाहीये ते शोधायचं आहे. 

जर तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला फोटोत लपवलेले 6 इंग्रजी शब्दही दिसत असतील. हे शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फोटोत सगळेकडे बारकाईने बघावं लागेल. जर तुम्हाला एकही शब्द दिसला नसेल तर फुटबॉलची नेट बघा, ज्यात गोल करण्यात आला आहे. त्यात एक शब्द लिहिला आहे. यात कोणकोणते शब्द आहेत ते खाली दिलं आहे. 
1. Net

2. Penalty

3. Goal

4. Ball

5. Kick

6. Pass

Web Title: Optical illusion : Can you find six hidden words in the image