तीक्ष्ण डोळे असणारेच 15 सेकंदात शोधू शकतील या फोटोत 5 फरक, तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 14:22 IST2023-09-20T14:18:37+5:302023-09-20T14:22:00+5:30
Optical Illusion: बरेच प्रयत्न करूनही या फोटोंमधील गोष्टी लगेच साप़डत नाहीत. त्यातच खरी मजा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

तीक्ष्ण डोळे असणारेच 15 सेकंदात शोधू शकतील या फोटोत 5 फरक, तुम्हीही ट्राय करा!
Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन भ्रम निर्माण करणारे फोटो असतात. ज्यात जे दिसतं ते नसतं, जे असतं ते दिसत नाही. याद्वारे तुम्ही तुमची आयक्यू टेस्टही करू शकता. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोतील लपलेल्या गोष्टी शोधायला लोकांना आवडतं. तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. काही फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो.
बरेच प्रयत्न करूनही या फोटोंमधील गोष्टी लगेच साप़डत नाहीत. त्यातच खरी मजा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात दोन फोटोतील फरक तुम्हाला शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही यातील फरक दिसले तर तुम्ही जीनिअस ठराल.
बरेच लोक या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील फरक शोधण्यात अपयशी ठरले आहेत. तर काही लोकांना दिसून आल्या आहेत. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि मेंदू शार्प असेल तर तुम्ह नक्कीच यातील फरक शोधू शकाल.
तुमच्यासमोर दोन फोटो आहेत ज्यात पाच फरक आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. फोटोत एक मुलगी काही वस्तू आणि सश्यासोबत बसली आहे. ज्यातील पाच फरक तुम्हाला शोधायचे आहेत. जर तुम्हाला 15 सेकंदात तुम्हाला यातील फरक दिसले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. जर दिसले नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत दोन्ही फोटोतील फरक तुम्हाला दाखवले आहेत.