महिलांच्या 18 चेहऱ्यांमध्ये आहे एक वेगळा चेहरा, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:31 IST2024-04-08T13:29:49+5:302024-04-08T13:31:47+5:30

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत महिलांचे काही एकसारखे चेहरे आहेत. पण यात एका महिलेचा वेगळा चेहरा तुम्हाला शोधायचा आहे.

Optical Illusion : Can you find a different woman face in this picture | महिलांच्या 18 चेहऱ्यांमध्ये आहे एक वेगळा चेहरा, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

महिलांच्या 18 चेहऱ्यांमध्ये आहे एक वेगळा चेहरा, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Different Woman Face: लोकांची बुद्धी आणि मेंदुच्या अनेक परीक्षा घेण्यासाठी ऑप्टकल इल्यूजनचे फोटो फेमस असतात. अनेकदा या फोटोंमध्ये जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. मग जे दिसत नाही तेच बारकाईने आणि हुशारीने शोधून काढायचं असतं. पण अनेकादा लोकांना अनेक प्रयत्न करूनही यातील गोष्टी सापडत नाहीत. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत महिलांचे काही एकसारखे चेहरे आहेत. पण यात एका महिलेचा वेगळा चेहरा तुम्हाला शोधायचा आहे.

महत्वाची बाब म्हणजे या फोटोतील महिलेचा वेगळा चेहरा शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. यात तुम्हाला एकूण 18 चेहरे दिसतात. पण यातील एका महिलेचा चेहरा वेगळा आहे. या सगळ्या चेहऱ्यांची खास बाब म्हणजे यातील सगळे चेहरे एकसारखे दिसतात. पण एक चेहरा वेगळा आहे. 
फोटोत दिसत आहे की, महिलेचे चेहरे ड्रॉइंगच्या हिशेबाने काढलेले आहेत. असं वाटत आहे की, असं वाटत आहे की, हे चेहरे पेन्सिलच्या मदतीने काढण्यात आले आहेत. पण यातील एक चेहरा फार वेगळा आहे. 

जर तुम्हाला यातील वेगळा चेहरा सापडला असेल तर तुमचे डोळे फारच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा चेहरा दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.  तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर महिलेच्या चेहऱ्यांवर नाक नाहीये. पण एका चेहऱ्यावर नाक आहे. ते तुम्ही शोधू शकता.

Web Title: Optical Illusion : Can you find a different woman face in this picture