भलेभले या फोटोतील 9 नंबर शोधण्यात झाले फेल, तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:46 IST2024-05-08T13:46:09+5:302024-05-08T13:46:36+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर गोष्टी असतात पण त्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

भलेभले या फोटोतील 9 नंबर शोधण्यात झाले फेल, तुम्हीही ट्राय करा!
Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो लोकांचं मनोरंनजही करतात आणि याने तुमचे डाळे आणि मेंदुचीही टेस्ट होते. यात तुम्हाला लपवलेल्या गोष्टी किंवा त्यातील फरक शोधायचा असतो. तुमच्यासमोर गोष्टी असतात पण त्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन किंवा पझल्स असलेले गेम्स तुमचं डोखं शांत करतात आणि बुद्धीलाही चालना मिळते. कारण या गेम्समधून मेंदुची कसरत होते. यात लपलेल्या गोष्टी लगेच सापडत नाहीत त्या शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत.
आता आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला 6 नंबरच्या लाईन्समध्ये 9 नंबर शोधायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही ठरलेल्या वेळेत 9 नंबर शोधला तर तुम्ही जीनिअस ठराल सोबतच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत हेही समजेल.
असा दावा केला जातो की, या फोटोतील 9 नंबर जास्तीत जास्त लोक शोधू शकले नाहीत. तुम्हाला 9 नंबर सापडला असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.