Optical Illusion : लाइब्ररीच्या या फोटोत तुम्हाला शोधायचे आहेत 8 फरक, 25 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 14:49 IST2023-05-03T14:47:58+5:302023-05-03T14:49:59+5:30

Optical Illusion : फोटोतील 8 फरक शोधण्यासाठी तुम्हाला 25 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. फार कमी लोक यातील 8 फरक शोधू शकले. तुम्हाला शोधायचे असतील तर खूप डोकं लावावं लागेल. 

Optical Illusion : Can you find 8 differences in this picture of library | Optical Illusion : लाइब्ररीच्या या फोटोत तुम्हाला शोधायचे आहेत 8 फरक, 25 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : लाइब्ररीच्या या फोटोत तुम्हाला शोधायचे आहेत 8 फरक, 25 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : फोटोत असलेलं रहस्य शोधण्याचं चॅलेंज तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिलं असेल. इतकंच नाही तर तुम्ही हे चॅलेंज पूर्णही केलं असेल. मुळात हे चॅलेंज अवघड असण्यासोबतच मजेदारही असतात. त्यामुळेच लोक यांसाठी वेळही काढतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही फरक शोधायचा आहे. 

फोटोत तुम्हाला एक लाइब्ररी दिसत आहे. या दोन फोटोंमध्ये तुम्हाला 8 फरक शोधायचे आहेत. हा फोटो 1920 च्या दशकातील एका लाइब्ररीचा आहे. ज्यात काही गोष्टींमध्ये फरक आहे. जे तुम्हाला 25 सेकंदामध्ये शोधायचे आहेत. पण हे काम इतकं सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. 

सुरूवातीला तुम्ही फोटो बघाल तर यात तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. पण या दोन फोटोंमध्ये 8 फरक आहेत जे शोधण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागणार आहे. तुम्ही केवळ दोन ते तीन फरकच शोधू शकाल, पण इतक्यात हार मानून चालणार नाही. बुद्धीला थोडी चालना द्या आणि डोकं शांत ठेवून फोटो नीट बघा. हे सगळं तुमच्या ऑब्सर्वेशन स्किल आणि धीरावर अवलंबून आहे.

फोटोतील 8 फरक शोधण्यासाठी तुम्हाला 25 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. फार कमी लोक यातील 8 फरक शोधू शकले. तुम्हाला शोधायचे असतील तर खूप डोकं लावावं लागेल. 

जर तुम्हाला अजूनही यातील फरक सापडले नसतील तर आम्ही काही सांगतो. जसे की, तरूणीच्या हातातील छत्री, मागे उभे दोन व्यक्ती, तरूणीच्या कपड्यावरील बटन आणि रिबीन, टेबलवरील पुस्तके याकडे बघाल तर सगळं लक्षात येईल.


 

Web Title: Optical Illusion : Can you find 8 differences in this picture of library