Optical Illusion: तुमचे डोळे तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 8 नंबरांमध्ये लपलेला 3 नंबर शोधा, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:38 IST2023-05-05T09:32:35+5:302023-05-05T09:38:12+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासमोर एक शाब्दिक ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत. जे बघून काही लोकांची झोप उडाली आहे. यात तुम्हाला बऱ्याच अंकांमध्ये एक वेगळा अंक शोधायचा आहे.

Optical Illusion: तुमचे डोळे तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 8 नंबरांमध्ये लपलेला 3 नंबर शोधा, ठराल जीनिअस!
Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्यासमोर भ्रम निर्माण करतात आणि गोष्टी बघण्याच्या आपल्या क्षमतेला आव्हान देतात. ऑप्टिकल इल्यूजन तीन प्रकारचे असतात. संज्ञानात्मक, शारीरिक आणि शाब्दिक. हे ऑप्टिकल इल्यूजन आजकाल सोशल मीडियावर भरपूर बघायला मिळतात. आज आम्ही तुमच्यासमोर एक शाब्दिक ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत. जे बघून काही लोकांची झोप उडाली आहे. यात तुम्हाला बऱ्याच अंकांमध्ये एक वेगळा अंक शोधायचा आहे.
या फोटोत तुम्हाला सगळीकडे 8 नंबर दिसत असेल आणि तुम्हाला या इतक्या 8 नंबरमध्ये 3 नंबर कुठे आहे हे शोधायचं आहे. यात एक 3 नंबर आहे. जो शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्हाला 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज तुमचं ऑब्जर्वेशन आणि बुद्धिमत्ता टेस्ट करण्याची एक पद्धत आहे. 7 सेकंदात 3 नंबर शोधणं फारच अवघड काम आहे. पण जर तुम्ही तुमचं ऑब्जर्वेशन स्किल वापराल तर शोधायला सोपं जाईल.
ज्यांच्याकडे चांगलं ऑब्जर्वेशन स्किल आहे ते वेळेत 3 नंबर शोधू शकतील. यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि धीर हवा. जर तुम्हाला यातील 3 नंबर दिसला असेल तर तुम्हाला शुभेच्छा. पण जर अजूनही यातील 3 नंबर शोधू शकले नसतील त्यांच्यासाठी उत्तर खालच्या फोटोमध्ये आहे.