शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध व्यक्तीच्या 'या' दोन एकसारख्या फोटोत आहेत ३ फरक, फक्त १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:34 IST

Optical Illusion : स्पॉट द डिफरन्स कोड्याची संकल्पना सोपी आहे. समोर दोन जवळपास एकसारखी दिसणारी चित्रे दिली जातात आणि त्यामधील सूक्ष्म फरक ओळखणे हे तुमचं काम असतं.

Optical Illusion : स्पॉट द डिफरन्स म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत फरक शोधण्याची ही कोडी एखाद्या व्यक्तीची निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्ती तपासण्यासाठी फारच फायदेशीर मानली जाते. आजच्या काळात ही पझल्स आव्हानं ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खूपच लोकप्रिय आहे. हा खेळ खेळताना केवळ मजाच मिळत नाही, तर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि एकाग्रता सुधारण्यासही मदत होते.

स्पॉट द डिफरन्स कोड्याची संकल्पना सोपी आहे. समोर दोन जवळपास एकसारखी दिसणारी चित्रे दिली जातात आणि त्यामधील सूक्ष्म फरक ओळखणे हे तुमचं काम असतं. मेंदू आणि डोळे एकाच वेळी सक्रिय होत असल्याने हा खेळ मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे लक्ष, एकाग्रता आणि निरीक्षणक्षमता अधिक मजबूत होते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. तेही १५ सेकंदात.

वेळेची मर्यादा ठेवल्याने या खेळातील आव्हान आणखी वाढते आणि तो नेटिझन्समध्ये अधिक आकर्षक ठरतो. तुम्हाला मजा देणारा आणि तुमची निरीक्षणशक्ती व सतर्कता दाखवण्याची संधी देणारा खेळ हवा असेल, तर हा खेळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

आता आपल्यासमोर असलेल्या फोटोत आपल्याला एक वयस्कर व्यक्ती पेपर वाचताना आणि चहा पिताना दिसत आहे. पहिल्या नजरेला ही दोन्ही चित्रे अगदी एकसारखी वाटतात. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये तीन फरक आहेत. हे फरक तुम्हाला १५ सेकंदांत ओळखायचे आहेत.

अशा प्रकारच्या कोडी सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चित्राकडे पूर्ण लक्ष देऊन पाहणे आणि दोन्ही चित्रांमधील वस्तूंची स्थिती, रंग आणि आकार यांसारख्या सूक्ष्म तपशीलांचा बारकाईने अभ्यास करणे.

जर आपल्याला यातील तीन फरक १५ सेकंदात दिसले असतील तर आपलं अभिनंदन पण अजूनही दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण यात तीन फरक काय आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. खालच्या फोटोत यातील तीन फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ३ फरक सर्कल केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Spot the 3 Differences in These Elderly Man Photos!

Web Summary : Test your observation skills! Can you find three differences between the two seemingly identical pictures of an elderly man in just 15 seconds? This brain-teasing puzzle improves focus and concentration.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके