शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : या फोटोत एकूण किती आहेत कोंबड्या? 99 टक्के लोक बरोबर उत्तर देण्यात फेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 09:48 IST

Optical Illusion : Pinterest कडून एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगायची आहे. फोटोमध्ये तीन लाइनमध्ये कोंबड्या दिसत आहेत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि त्यातील रहस्य उलगडणं आवडतं सगळ्यांनाच पण ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. या फोटोंच्या माध्यमातून लोक त्याची दृष्टी आणि हुशारी टेस्ट करू शकतात. यातील लपलेल्या गोष्टी शोधणं खरंच अवघड असतं. पण त्यातच खरी मजा असते. सुरूवातीला तर फोटो साधेसोपे वाटतात, पण त्यात जे दिसतं ते तसं नसतं. जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळेच हैराण होतात.

Pinterest कडून एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगायची आहे. फोटोमध्ये तीन लाइनमध्ये कोंबड्या दिसत आहेत. पण यातील उत्तर इतकं अवघड आहे की, जास्तीत जास्त लोक कोंबड्यांची बरोबर संख्या सांगण्यात अपयशी ठरले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही जीनिअस आहात तर 15 सेकंदात यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगा.

फोटोमध्ये तीन वेगवेगळ्या लाइनमध्ये उभ्या कोंबड्या दिसत आहेत. कशाही मोजल्या तरी लाइनमध्ये तुम्हाला तीन तीनच कोंबड्या दिसतील. पण जर कोंबड्या मोजणं सोपं असतं तर मग चॅलेंजमध्ये काय मजा आली असती? तुम्हाला बरोबर उत्तर शोधायचं असेल तर फार बारकाईने फोटो बघावा लागेल. 

पहिल्यांदा बघाल तर फोटोत तुम्हाला एकूण 9 कोंबड्या दिसतील. पण मुळात यात 9 पेक्षा जास्त कोंबड्या आहेत. फोटो बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला यात एकूण 21 कोंबड्या दिसतील. पहिल्या लाइनमध्ये 7 कोंबड्या आहेत, दुसऱ्या लाइनमध्ये 8 कोंबड्या आणि तिसऱ्या लाइनमध्ये 6 कोंबड्या आहेत. तिन्ही लाइनमध्ये कोंबड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके