जंगलात लपलं आहे एक हरीण, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 13:36 IST2024-04-16T13:32:26+5:302024-04-16T13:36:33+5:30
Optical illusion : या फोटोंची खासियत म्हणजे यांद्वारे मेंदुची कसरतही होते आणि तुमचं मनोरंजनही चांगलं होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जंगलात लपलं आहे एक हरीण, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. अशा फोटोंमध्ये विचारलेले प्रश्न किंवा त्यातील चुका शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. लहान मुलांसोबतच मोठे लोक देखीलही अशा फोटोंच्या माध्यमातून टाईमपास करतात. या फोटोंची खासियत म्हणजे यांद्वारे मेंदुची कसरतही होते आणि तुमचं मनोरंजनही चांगलं होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक हरीण शोधायचं आहे. जर तुमच्याकडे ऑब्ज़र्वेशन स्किल असेल तर तुम्ही या फोटोतील रहस्य सॉल्व करू शकता. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
फोटोत तुम्हाला एक जंगल दिसत आहे ज्यात एक नदी वाहत आहे, झाडी आणि दगडही आहेत. पण यात एक प्राणी आहे. तो म्हणजे हरीण. हरीण झाडांमध्ये लपलं आहे. ते तुम्हाला 7 सेकंदात शोधायचं आहे. पण हे काम काही सोपं नाही.
जर तुम्ही 7 सेकंदात यातील हरीण शोधू शकले तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला दिसलं नसेल तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.