शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सॅल्यूट! पत्नीचे दागिने विकून रिक्षाला एम्बुलेंस बनवलं; गोरगरिब रुग्णांना रिक्षा चालकाचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 3:16 PM

Auto driver in bhopal converted his auto into ambulance : सोशल मीडियावर लोकांनी या रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  खूप लोाकांनी रिक्षाचालक जावेद यांना फरिश्ता असं म्हटलं आहे.

कोरोनाकाळात अनेक लोक समाजासाठी चांगली काम करताना दिसून येत आहेत. तर काहीजण माहामारीच्या स्थितीचा फायदा उचलून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाकाळात सगळ्यांप्रमाणेच रिक्षाचालकांनाही नुकसानाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थिती मध्यप्रदेशातील भोपाळच्या रिक्षावाल्यानं सगळ्यांसाठीच आदर्श घालून दिला आहे. सोशल मीडियावर लोकांनी या रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  खूप लोाकांनी रिक्षाचालक जावेद यांना फरिश्ता असं म्हटलं आहे.

एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मी सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर पाहिलं की,  रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे लोकांवर वाईट प्रसंग ओढावत आहेत. कसंबसं प्रयत्न करून लोकांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं जात आहे. म्हणून मी लोकांची मदत करण्याचा विचार केला.  त्यासाठी मी माझ्या पत्नीचे दागिने विकले. ऑक्सिजनसाठी  मी रिफिल सेंटरच्या बाहेर उभा राहतो. गेल्या १५ ते २० दिवसांपासून मी हे काम करत आहे. यादरम्यान ९ गंभीर स्थितीतील रुग्णांना मी रुग्णालयात पोहोचवलं आहे.'' वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता या रिक्षा चालकानं रिक्षाला रुग्णवाहिकेचं रुप दिलं  आहे. या रिक्षात ऑक्सिजन सिंलेडर आहे. ऑक्सीमीटर, पीपीई कीटची व्यवस्था केली आहे. त्यांनी सांगितलं की, ''माझा संपर्क क्रमांक सोशल मीडियावर देण्यात आला आहे. जर एखाद्याला रुग्णवाहिला मिळाली नाही तर  ते मला फोन करू शकतात.'' नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल