शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'आम्ही आमची पूर्ण ताकद लाऊ....', टार्गेट पूर्ण करण्यासाठी बॉसने दिली अनोखी शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:54 IST

Trending Video: '31 मार्चपर्यंत आमचे टार्गेट पूर्ण करू...' पाहा या आगळ्या-वेगळ्या शपथेचा व्हिडिओ

Office Target Video: प्रत्येक ऑफिसचे वेगळे वर्क कल्चर असते. कुणावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव असतो, तर कुणावर नसतो. आपल्या कर्मचाऱ्यांकडून टार्गेत पूर्ण करुन घेणे प्रत्येक बॉसचे काम असते. यासाठी काही बॉस प्रेरणा देतात, तर काही रागावतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्याची शपथ देताना दिसतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रेरित करताना दिसतोय. एवढंच नाही तर, तो आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्याची शपथ देतोय. व्हिडिओमध्ये बॉस म्हणतो, 'आम्ही शपथ घेतो की, आम्ही मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत 110% टार्गेट साध्य करू. यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद लाऊ.

हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर Instagram marketingmotivationn नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले "हा व्यवस्थापक नेटवर्क मार्केटिंगचा दिसतोय." आणखी एका युजरने लिहिले, 'मी लिहून देतो, कोणीही टार्गेट पूर्ण करू शकणार नाही.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामEmployeeकर्मचारीJara hatkeजरा हटके